Swarajya Rakshak Sambhaji | Episode Update | संभाजी महाराज काय घेणार निर्णय? | Zee Marathi

2019-01-22 23

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत संभाजी महाराज कारभाऱ्यांना त्यांच्याकडे कबुलीजबाब देण्यासाठी शेवटची संधी आहे असं सांगतात तर राणूबाई राजमाता सोयराबाईंचा अपमान करतात. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.